Mucormycosis: \'म्यूकोरमायकोसिस\' संसर्गजन्य आजाराची लक्षणे काय? यातून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्याल?

2021-05-11 4

कोरोना व्हायरस संसर्गातून उपचार घेऊन बाहेर पडल्यानंतर काही नागरिकांना म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे पुढे आले आहे. या आजारावर वेळीच उपचार केले नाहीत तर हा आजार बळावतो. तसेच शरीरातील अंतर्गत भागात प्रवेश करु शकतो. यामुळे नागरिकांच्या जीवावरही बेतू शकते.